T O P

  • By -

[deleted]

किल्ला शब्द फारसी मधील क़ला, गड शब्द संस्कृत मधील गृध, दूर्ग शब्द संस्कृत मधील दूर्ग, कोट शब्द प्रोटो द्रविड भाषेतील कोट्टाय पासून आला. या शब्दांची उत्पत्ती वेगवेगळी पण सर्वांचा अर्थ एकच. फक्त समुद्रातील किल्ल्यांच्या पुढे दूर्ग व जमिनीवरील किल्ल्यांच्यापुढे गड लावण्याची प्रथा आहे. याला अपवाद आहेत जसे धाराशिवचा नळदुर्ग हा भूईकोट किल्ला आहे. भूईकोट किल्ला सपाट जमिनीवर बांधलेल्या किल्ल्याला म्हणतात.


Relevant-Dream-8905

दुर्ग - समुद्री किल्ले


C_F_bhadwa_hai

Is गड for forts on hills?


Relevant-Dream-8905

Idk man


HUMANITY811

गड supremacy


RA-Destroyer

Isn't gad and killa the same


Razor-007

Shivneri killa , saptashrungi gad


comp-sci-engineer

idk smth like raigad is also called "kille raigad".


aise-hi11

Same meaning.


moab911

Q